¡Sorpréndeme!

म्हणून डिलीट केले ट्विट | Mukesh Khanna on Kapil Sharma Show | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी नुकतंच कपिल शर्मा शोवर ताशेरे ओढले होते हा शो म्हणजे अत्यंत वाह्यात शो असल्यांचं मत त्यांनी ट्विटवर वरून व्यक्त केलं होते मात्र हे ट्विट्स त्यांनी लगेच डिलीट सुध्दा केले होते....हे ट्विट्स टिलीट करण्या मागचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी फोनवरून साधलेला हा संवाद.....

#KapilSharmaShow #MukeshKhanna #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber